TinyLink 
Download: MP4/360/SD MP4/720/HD MP3
         
Title: अहमदनगर EXCLUSIVE: अटकेपूर्वी भाजप आमदार शिवाजी कर्डिले यांच्याशी बातचीत
Views: 379252 Like: 879 Dislike: 340
Duration: 9:30 Published: 3 weeks ago Author: channel
Description: दोन शिवसैनिकांच्या निर्घृण हत्येप्रकरणी भाजप आमदार शिवाजी कर्डिले यांनाही अटक झाली आहे. शिवाजी कर्डिलेंनी मात्र त्यांच्यावरचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. अटकेआधी एबीपी माझाशी बातचित केली.
शिवसैनिकांच्या हत्याकांडात व्याही (भाजप आमदार शिवाजी कर्डिले) आणि जावई (राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप) यांचा काय संबंध आहे का, या प्रश्नावर शिवाजी कर्डिले म्हणाले, “हत्याकांडात व्याही-जावयाचा काय संबंध, ते पोलिस आता तपास करतील. तपास झाल्यानंतरच आता सगळ्या गोष्टी निष्पन्न होतील.”
For latest breaking news, other top stories log on to: http://abpmajha.abplive.in/ & https://www.youtube.com/abpmajhalive

@Tinytu_be